मध्यप्रदेश सरकारने दुर्लभ चिकन प्रजाती कडकनाथ बाजारात प्रस्तुत करण्यासाठी एक मोबाइल ऍप्लिकेशन तयार केले आहे. सरकार झाबुआ आदिवासी भागात आढळणार्या कडकनाथ कोंबडीची वाढत असलेली मागणी बघत नॉनव्हेज शौकीन लोकांसाठी आता अॅपद्वारे याला उपलब्ध करवेल. शिवराज सरकारच्या सहकारिता राज्य मंत्री विश्वास सारंग यांनी MP KADAKNATH मोबाइल अॅप लाँच केला आहे. ...