गुरूवार, 5 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

उदयनराजे भोसले यांना अटक होण्याची शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना अटक होण्याची शक्यता आहे. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.सोना अलाईन कंपनीच्या मालकाने त्यांच्याविरोधात तक्रार केली होती.खंडणी आणि जिवे मारण्याच्या आरोपाखाली उदयनराजेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर उदयनराजेंना पोलीस अटक करु शकतात. सोना अलाईन कंपनीच्या मालकाने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर उदयनराजेंना पोलीस अटक करु शकतात.