गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : रविवार, 2 ऑक्टोबर 2022 (19:21 IST)

पुष्कर सिंह धामी होणार उत्तराखंडचे मुख्यमंत्री, 23 मार्चला घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

pushkar dhami
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. बैठकीनंतर केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी धामी यांच्या नावाची घोषणा केली आहे. पुष्कर सिंह धामी 23 मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.