गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 24 डिसेंबर 2019 (14:48 IST)

हर्षवर्धन श्रिंगला भारताचे नवे परराष्ट्र सचिव

भारताचे अमेरिकेतील राजदूत हर्षवर्धन श्रिंगला देशाचे नवे परराष्ट्र सचिव होणार आहेत. पुढील वर्षी 29 जानेवारी रोजी सध्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यच्याकडून ते पदभार स्वीकारतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्क्षतेखालील कॅबिनेट समितीने हा निर्ण घेतला आहे.
 
हर्षवर्धन श्रिंगला हे 1984 च्या बॅचचे अधिकारी आहेत. आपल्या 35 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत.