हरियाणा पोलिसांनी कर्नालमधील घारोंडा येथे शेतकर्यांसवर केलेला क्रूर लाठीचार्ज पूर्णपणे अयोग्य आहे. शेतकर्यांनकडून शांततेत विरोध केला जात असतानाही, पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि परिणामी अनेक शेतकरी जखमी झाले. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो. अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया व्यक्त केली असून, या घटनेचा निषेध नोंदवला आहे.The brutal lathi charge on farmers by the Haryana Police at Gharonda, in Karnal is absolutely unwarranted. Despite the peaceful protest by farmers, the police launched a lathi charge on them resulting into many farmers getting injured.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) August 28, 2021
I strongly condemn this incident. pic.twitter.com/D0b0a4MOvF