शुक्रवार, 19 जुलै 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 6 जुलै 2022 (13:23 IST)

घोड्यावरून फूड डिलिव्हरी करण्यासाठी पोहचला डिलिव्हरी बॉय

food delivery boy on horse
Food Delivery on Horse सोशल मीडियावर दररोज एकापेक्षा जास्त व्हिडिओ व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण पुढे जातो आणि काही असे आहेत जे आपल्याला थांबायला भाग पाडतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत आहे, ज्यामध्ये एक डिलिव्हरी बॉय मोटरसायकल किंवा सायकलवरून नव्हे तर घोड्यावर बसून फूड डिलिव्हरी देत आहे.