सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (22:55 IST)

पटना: लालूंचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांची प्रकृती खालावली, तेजस्वी भेटायला पोहोचले

बिहारचे आरजेडी नेते तेज प्रताप यादव यांचे प्रकृती बिघडल्याची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार तेजप्रताप हे सरकारी निवासस्थानी डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. दुसरीकडे, आपल्या भावाच्या प्रकृती बिघडल्याची बातमी ऐकून तेजस्वी यादव देखील तेथे पोहोचले आहेत. मात्र, आता तेज प्रतापची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.