सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

श्रीनगर: पुन्हा दहशतवादी हल्ला

श्रीनगर- सीआरपीएफ कँपवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची बातमी आहे. सूत्रांप्रमाणे एका रिकाम्या बिल्डिंगहून दहशतवाद्यांनी हल्ला केला.
 
सेना आणि दहशतवाद्यांमध्ये फायरिंग सुरु आहे. कँपबाहेर हे आतंकी लपलेले आहेत. या महिन्यात दोन दिवसांत सेनेवर हा दुसरा हल्ला आहे. यापूर्वी 10 फेब्रवारी पाकिस्तानाच्या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनाने सुजवान आर्मी कँपवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले.