सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (20:59 IST)

INS Ranvir explosion: मुंबईत भारतीय नौदलाच्या युद्धनौके INS रणवीरवर स्फोट, नौदलाचे 3 जवान शहीद, अनेक जखमी

मुंबईतील भारतीय नौदलाच्या डॉकयार्डमध्ये आयएनएस रणवीर या युद्धनौकेच्या अंतर्गत डब्यात स्फोट झाला . या स्फोटात जहाजावर तैनात नौदलाचे तीन जवान शहीद झाले असून अनेक जवान जखमी झाले आहेत. मात्र, स्फोटानंतर आग आटोक्यात आणण्यात आली, त्यामुळे जहाजाचे फारसे नुकसान झाले नाही. या घटनेनंतर लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले. जहाजातील कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. जहाजाचे फारसे नुकसान झाले नाही.