रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 2 सप्टेंबर 2023 (18:59 IST)

Uttar Prdesh : एका बॉयफ्रेंडसाठी 2तरुणी आपसांत भिडल्या, हाणामारी केली व्हिडीओ व्हायरल!

social media
सध्या सोशल मीडियावर काहीही व्हायरल होतं असतं. सध्या हाणामारीचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. उत्तर प्रदेशातील एका इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओ मध्ये दोघी तरुणी भांडताना दिसत आहे. त्या एकमेकांचे केस ओढत आहे. लाथा मारत आहे. एकमेकींना खाली पाडण्याचा प्रयत्न देखील करत असताना दिसत आहे. 
त्यांचा हाणामारीचा व्हिडीओ तिथे बघणाऱ्यांपैकी कोणीतरी सोशल मीडियावर टाकला असून या व्हिडिओला नेटकरी प्रतिक्रिया देत आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit