शनिवार, 15 फेब्रुवारी 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
नवरात्रौत्सव
Written By
Last Modified:
मंगळवार, 12 ऑक्टोबर 2021 (22:59 IST)
श्री दुर्गा सप्तशती पाठ अध्याय 3
:
नवीन
Sant Narahari Sonar death anniversary 2025 संत नरहरी सोनार पुण्यतिथी
Sant Narahari Sonar death anniversary 2025 : महाराष्ट्र ही संतांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली असून आजही अनेक काळ गेल्यानंतर संतांची शिकवण महाराष्ट्र भूमीला मार्गदर्शक आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या पवित्र भूमीमध्ये अनेक संतांनी भक्तिमार्गाचा मळा फुलवला आहे. नामस्मरणाचे महत्व अत्यंत सुंदर अश्या शब्दांमध्ये संतांनी सांगितले आहे.
गजानन महाराज चालीसा
अद्भुत कृतियाँ प्रकृति ग्रंथ में, अगणित वर्णित हैं जिनकी ।। कतिपय कृतियाँ चालीसा में, वर्णन करता मैं उनकी ।।१।। प्रभो गजानन शरण आपकी, अट़ट सेवा भक्ति मिले ।। सौंप दिया यह जीवन सारा, चरण शरण तव शक्ति मिले ।।२।।
Sant Sewalal Maharaj Jayanti 2025 संत सेवालाल महाराज
Sant Sewalal Maharaj Jayanti 2025 : बंजारा समाजाचे प्रसिद्ध आध्यात्मिक आणि धार्मिक संत सेवालाल महाराज यांची आज जयंती आहे संत सेवालाल महाराजांचा जन्म १५ फेब्रुवारी १७३९ रोजी कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील सूर गोंडा कोप्पा येथे झाला होता. तसेच संत सेवालाल महाराजांनी आदिवासी, वनवासी आणि भटक्या जमातींच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केले होते. व बंजारा समुदायासह आदिवासी समुदायांमध्ये प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी संत सेवालाल महाराजांनी एक चळवळ देखील सुरू केली होती.
नीम करोली बाबांप्रमाणे या ३ गोष्टी ताबडतोब सोडून द्या, लवकरच यश आणि संपत्ती मिळेल
नीम करोली बाबा असा विश्वास ठेवत होते की जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनातील ३ महत्त्वाच्या गोष्टी सोडल्या तर त्याला भरपूर समृद्धी आणि आनंद मिळेल. त्यांच्या शिकवणी केवळ सोप्या नाहीत तर जीवनाच्या प्रत्येक पैलूला खोलवर स्पर्श करणाऱ्या आहेत. जर तुम्ही देखील या ३ गोष्टी सोडून देण्याचा संकल्प करू शकलात, तर तुम्ही मोठे यश आणि भरपूर पैसे मिळवू शकता. खरं तर तुमचे जीवन बदलेल आणि या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. या तीन गोष्टींबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
'गण गण गणांत बोते' हे भजन प्रिय सद्गुरूतें
'गण गण गणांत बोते' हे भजन प्रिय सद्गुरूतें॥ या श्रेष्ठ गजानन गुरुतें । तुम्ही आठवित रहा यातें। हे स्तोत्र नसे अमृत तें । मंत्राचि योग्यता यातें॥ हे संजीवनि आहे नुसतें । व्यावहारिक अर्थ न यातें। मंत्राचि योग्यता कळते। जो खराच मांत्रिक त्यांतें। पाठें दुःख ते हरतें। पाठका अति सुख होतें॥ हा खचित अनुग्रह केला । श्री गजानननें तुम्हांला।
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती
गजानन महाराज यांचा जन्म कधी झाला हे माहीत नाही परंतु ते पहिल्यांदा त्यांच्या तरुण वयात शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी अर्थातच शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजी सर्वप्रथम प्रकटले. या दिवशी सुमारे ३० वर्षाचे गजानन महाराज दिगंबरावस्थेत प्रथम दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते आणि गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पित असताना बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.
श्री गजानन महाराज बावन्नी
जय जय सद्गुरू गजानना । रक्षक तुची भक्तजना ।।१।। निर्गुण तू परमात्मा तू । सगुण रूपात गजानन तू ।।२।। सदेह तू परि विदेह तू । देह असूनि देहातीत तू ।।३।। माघ वद्य सप्तमी दिनी । शेगांवात प्रगटोनी ।।४।। उष्ट्या पत्रावळी निमित्त । विदेहत्व तव हो प्रगट ।।५।।
Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात
Puja ghar vastu : घरातील देवघर किंवा मंदिर खूप महत्वाचे आहे. त्यात काय ठेवावे आणि काय ठेऊ नये. निषिद्ध वस्तू ठेवल्या असतील तर भांडणांमुळे घरात अशांतता येईल, मानसिक ताण येईल किंवा आर्थिक प्रगती थांबेल. त्यामुळे जाणून घ्या पूजा कक्षात काय ठेवू नये.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला विवाह १६ मे १६४० रोजी सईबाई निंबाळकर यांच्यासोबत पुण्यातील लाल महालात बालपणीच झाला. या शिवाजीराजांच्या प्रथम पत्नी होत, राजे संभाजी यांचे पुत्र होते. सोयराबाई मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांच्या द्वितीय पत्नी होत्या. ज्यांच्यासोबत १६४१ साली विवाह झाला. ज्यापासून त्यांना दोन मुले झाली. एक मुलगी बालीबाई आणि मुलगा राजाराम. छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी तिसरे लग्न बाजी प्रभू प्रधान ह्यांची कन्या आणि पालकर घराण्यातील पुतळाबाई पालकर ह्यांचाशी १६५३ मध्ये केले. महाराजांनी देह सोडल्यावर ह्या देखील त्यांच्या समवेत रायगडावर सती झाल्या. शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नीचे नाव महाराणी सगुणाबाई शिर्के होते. त्यांच्यापासून महाराजांना एक मुलगीही झाली. पाचव्या पत्नीचे नाव महाराणी पुतळबाई पालकर होते. सहावी पत्नी महाराणी काशीबाई जाधव, सातवी पत्नी महाराणी लक्ष्मीबाई विचारे आणि आठवी पत्नी महाराणी गुणवंतबाई इंगळे होत्या.
बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा
Kitchen hacks : ताजी फळे आणि भाज्या आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी इत्यादी बेरीज चविष्ट आणि आरोग्यदायी असतात, परंतु त्यांची ताजेपणा आणि पोषण टिकवून ठेवण्यासाठी त्यांना योग्यरित्या स्वच्छ करणे महत्वाचे आहे. तसेच या काही सोप्या टिप्स अवलंबून तुम्ही तुमच्या बेरीजचा ताजेपणाने परिपूर्ण ठेवू शकता. तर चला जाणून घेऊ या या सोप्या ट्रिक.