संबंधित माहिती
- 12 दिवसानंतर बदलेल या राशींच्या लोकांचे भविष्य
- ऑक्टोबरमध्ये केवळ 8 दिवस उघडल्या राहतील बँका, लवकर उरकून घ्या कामं
- Bank Holidays October:ऑक्टोबर मध्ये बॅंका 21 दिवस बंद राहणार, कधी सुट्ट्या असणार जाणून घ्या
- या सेक्टरचे वर्क कल्चर बदलले आहे! आता कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त 4 दिवस काम करावे लागेल
- अतिपावसामुळे सोयाबिन धोक्यात
दूर्गापूजेत नऊ दिवस देवीचा श्रृंगार कसा असावा...
दूर्गापूजामध्ये प्रतिपदेला केसांना लावण्याची द्रव्ये - आवळा, सुगंधी तेल इ. वहावीत.
द्वितीयेला केस बांधण्यासाठी रेशमी दोरा वाहवा
तृतीयेला सिंदूर व आरसा अर्पण करावा.
चतुर्थीला मधुपर्क, तिलक आणि नेत्रांजन
पंचमीला उटणे, चंदनादी अंगराग व अलंकार
षष्ठीला फुले अर्पण करावीत.
सप्तमीला गृहमध्यपूजा
अष्टमीला उपवासपूर्वक पूजन
नवमीला महापूजा व कुमारीपूजन आणि
दशमीला आरती आणि विसर्जन करावे.
