या प्रकारे भरावी देवीची ओटी, शास्त्रोक्त पद्धत जाणून घ्या
देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. साडी, खण व नारळ देवीच्या चरणांवर अर्पण करत तांदळाने ओटी भरावी.
नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावे.
नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावे.
