testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सॅमसंग गॅलॅक्सी जे7 प्राइमला अँड्रॉइड ओरियो अपडेट मिळण्याचे वृत्त

Last Modified शुक्रवार, 9 नोव्हेंबर 2018 (13:28 IST)
सॅमसंग गॅलॅक्सी जे7 प्राइम वापरकर्त्यासाठी चांगली बातमी आहे. सॅमसंग गॅलॅक्सी जे7 प्राइमने अँड्रॉइड ओरियो अपडेट मिळविले आहे. महत्वातचे म्हणजे की दक्षिण कोरियन मोबाइल मेकर कंपनी सॅमसंगने या वर्षाच्या सुरुवातीला मेंबर्स अॅपवर घोषणा केली होती की 2016 मध्ये लॉन्च केलेल्या अँड्रॉइड मार्शमॅलोवर चालणार्‍या सर्व स्मार्टफोनसाठी अँड्रॉइड ओरियो अपडेट उपलब्ध होईल. आता असे दिसते की कंपनीने आपले वचन पूर्ण केले आहे ज्यामुळे गॅलॅक्सी जे7 प्राइम अपडेट केले जात आहे.
सॅमसंग गॅलॅक्सी जे7 प्राइमचा नवीन अपडेट अँड्रॉइड ओरियो आणि सॅमसंग एक्स्पिरियन्स 9.5 कस्टम ऑपरेटिंग सिस्टमसह येईल. गॅलॅक्सी जे7 प्राइम वापरकर्त्याचे आद्यातनं केल्यानंतर, होम स्क्रीन, स्मार्ट व्ह्यू, सॅमसंग क्लाउड आणि सॅमसंग खात्यात अनेक सुरक्षा सुधारणा मिळतील. नवीन अद्ययावत आकार 1040 एमबी आहे. कीबोर्डमध्ये जीआयएफ टॅब, व्हिडिओ प्लेअरमध्ये वापरकर्त्यास 2x स्पीड ऑप्शन सुधारासह वापरकर्त्यास पिक्चर-इन-पिक्चर मोड वैशिष्ट्य देखील बघायला मिळेल. त्या शिवाय सॅमसंग गॅलॅक्सी जे7 प्राइम वापरकर्त्यांना डॉट फीचर, ड्युअल मेसेंजर आणि नीट ऑटोफिल एपीआय सारखे वैशिष्ट्ये मिळतील. नवीन अद्यतनांसह, आपल्या फोनच्या बॅटरीचे आयुष्य देखील आधी पेक्षा वाढून जाईल. गॅलॅक्सी जे7 प्राइम सप्टेंबर 2016 मध्ये लॉन्च केला गेला होता आणि भारतात याची लाँचिंग किंमत 18,790 रुपये होती.
* सॅमसंग गॅलॅक्सी जे7 प्राइम तपशील

ड्युअल-सिम गॅलॅक्सी जे7 प्राइम लॉन्चपासून अँड्रॉइड मार्शमॅलोवर चालत होता, परंतु आता फोनला अँड्रॉइड ओरियो अपडेट उपलब्ध मिळत आहे. स्मार्टफोनमध्ये 5.5-इंच फुल-एचडी (1080x1920 पिक्सेल) आयपीएस डिस्प्ले आहे, ज्यावर 2.5 डी कॉर्निंग गोरिल्ला ग्लासचे संरक्षण उपलब्ध आहे. हे 1.6 गिगाहर्टझ ऑक्टा-कोर प्रोसेसरसह 3 जीबी रॅमने सुसज्ज असेल. इनबिल्ट स्टोरेज 16 जीबी आहे आणि आवश्यक असल्यास, 256 जीबी पर्यंत मायक्रोएसडी कार्डचा वापर केला जाऊ शकतो. गॅलॅक्सी जे 7 प्राइममध्ये एफ/1.9 च्या अपर्चरचा 13 मेगापिक्सेल रिअर सेंसरसह सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. सॅमसंग जे सिरींजचा हा स्मार्टफोन 4 जी एलटीई, वाय-फाय, जीपीएस / ए-जीपीएस, ब्ल्यूटूथ व्ही -4, मायक्रो-यूएसबी आणि 3.5 मिमी ऑडिओ जॅक कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्यासह येईल. यात 3300 एमएएच बॅटरी आहे आणि याचे डायमेन्शन 151.5x74.9x8.1 मिलिमीटर आहे.


यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

अहमदनगरचे सुपुत्र शहीद पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर ...

अहमदनगरचे सुपुत्र शहीद पाकिस्तानी सैन्याला प्रत्युत्तर देताना वीरमरण
राज्यासाठी वाईट बातमी आली आहे. जम्मू काश्मीरमधील राजौरीमध्ये पाकिस्तानी सैनिक आणि भारतीय ...

शिवसेनेच्या मदती शिवाय भाजपाची सत्ता अशक्य – संजय राऊत

शिवसेनेच्या  मदती शिवाय भाजपाची सत्ता अशक्य – संजय राऊत
राज्यात भाजपाला शिवसेनेशिवाय पर्याय नाहीच, राज्यात ते राज्य करु शकत नाहीत असं मत शिवसेना ...

ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांचा कल कमीच

ऐन दिवाळीत सोन्याचे भाव वाढल्यामुळे ग्राहकांचा कल कमीच
दिवाळीचा सण अवघ्या चार दिवसांवर आला आहे. या सणाला सगळीकडे आनंदाचे वातावरण असते. सगळीकडे ...

आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट ने “आंतरराष्ट्रीय ...

आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्ट ने “आंतरराष्ट्रीय शेफ डे निमित्त’ केले गरजू मुलांना अन्नदान
आयटीएम इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेन्टच्या दोन्ही कॅम्पसमध्ये म्हणजेच मुंबई आणि नवी ...

हाँगकाँग: ज्या खुनाच्या आरोपीमुळे पेटलं ‘लोकशाहीवादी’ ...

हाँगकाँग: ज्या खुनाच्या आरोपीमुळे पेटलं ‘लोकशाहीवादी’ आंदोलन, त्याची सुटका
गेल्या कित्येक महिन्यांपासून हाँगकाँगमध्ये चीनविरोधी आंदोलन पेटल्याचं तुम्हाला माहिती ...