पत्नीस अश्लील शब्द वापरल्याने मित्राने केला मित्राचा खून

murder knief
Last Modified बुधवार, 22 सप्टेंबर 2021 (08:17 IST)
दारू प्यायल्यानंतर मित्राने पत्नीबाबत अश्लील शब्द वापरल्याने मित्राने मित्राचा खून केला.ही घटना सोमवारी
सायंकाळी सुस रोड, बाणेर येथे उघडकीस आली.खून केल्यानंतर आरोपी मूळ गावी आसाम येथे पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला अटक केली.अच्युत भुयान (वय 37,रा. सुस रोड,बाणेर पुणे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.कमल राजन शर्मा (वय 18, रा. सुस रोड, बाणेर, पुणे)असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी आणि मृत व्यक्ती एकाच राज्यातील होते.तसेच ते एकाच सिक्युरिटी कंपनीत काम करत होते.दोन दिवसांपूर्वी मृत इसमाने आरोपीचे पत्नीवर अश्लील कमेंट केल्याने त्यांची भांडणे झाली होती.घटनेच्या दिवशी मृत हा घरी होता.आरोपी हा कामावरून घरी आला व तेथे त्याने मृत इसमास दारू पाजली व त्यानंतर दारूच्या नशेत मृत इसमाने पुन्हा आरोपीचे पत्नी बाबत अश्लील कमेंट केल्याने आरोपी व मृत व्यक्तिसोबत भांडणे झाली.त्यावेळी आरोपीने लांब रुमालाने मित्राचा गळा आवळून खून केला व तेथून पुन्हा कामावर गेला.
मृताच्या खोलीवर स्वयंपाक करणारी महिला सोमवारी सायंकाळी पाच वाजता आली असता तीला मृताच्या गळ्याला फास अडकवलेल्या पस्थितीमध्ये दिसून आला.तीने ताबडतोब घरमालक नलावडे यांना माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

हिंजवडी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुन्हा केल्यानंतर आरोपी त्याच्या मूळ गावी आसाम येथे जात होता.स्थानिक नागरिकांशी चौकशी करून पोलिसांनी आरोपीला अटक केली.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत – उद्योगमंत्री सुभाष ...

राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत – उद्योगमंत्री सुभाष देसाई
देशातील उद्योजकांची पहिली पसंती ही महाराष्ट्र राज्याला आहे. राज्यात असलेल्या उद्योगस्नेही ...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी
महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली ...

आश्चर्यकारक ; फुफ्फुसात अडकलेली शिट्टी काढून डॉक्टरांनी ...

आश्चर्यकारक ; फुफ्फुसात अडकलेली शिट्टी काढून डॉक्टरांनी वाचवला 12 वर्षांच्या चिमुरड्याचा जीव
पश्चिम बंगालमधील एसएसकेएम रुग्णालयात 12 वर्षीय रेहानच्या फुफ्फुसात अडकलेली सीटी काढून ...

पहिल्या हाफमध्ये आघाडी असतानाही व्हेनेझुएलाने भारतीय महिला ...

पहिल्या हाफमध्ये आघाडी असतानाही व्हेनेझुएलाने भारतीय महिला फुटबॉल संघाला पराभूत करून संघाचे स्वप्न भंगले
चार देशांच्या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात भारतीय महिला फुटबॉल संघाचा व्हेनेझुएलाने 2-1 ...

ओमिक्रॉनचा कहर? दक्षिण आफ्रिकेत एका दिवसात कोरोनाचे रुग्ण ...

ओमिक्रॉनचा कहर? दक्षिण आफ्रिकेत एका दिवसात कोरोनाचे रुग्ण दुपटीने वाढले
दक्षिण आफ्रिकेत कोविड-19 चे नवीन रुग्ण एका दिवसात जवळपास दुप्पट झाले आहेत. बुधवारी देशात ...