मंगळवार, 4 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 13 फेब्रुवारी 2020 (11:53 IST)

पेस्ट कंट्रोल नंतर निष्काळजीपणा पडला महागात, पुण्यात पती-पत्नीचा मृत्यू

पुण्यातील बिबेवाडीतील गणेशविहार सोसायटी येथे ही घडलेल्या या धक्कादायक घटनेत पेस्ट कंट्रोल केल्यानंतर दरवाजे बंद ठेवल्यामुळे नवरा-बायकोचा मृत्यू झाला आहे.
 
64 वर्षीय अविनाश मजली यांनी घरातील डास, कीटक घालवण्यासाठी फ्लॅटमध्ये पेस्ट कंट्रोल केले मात्र त्यानंतर ते 54 वर्षीय पत्नी अर्पणा मजली यांच्यासह घरातच थांबले. नंतर दरवाजे बंद केल्याने विषारी वायूमुळे त्यांचा जीव गेला.
 
पेस्ट कंट्रोलनंतर योग्य काळजी न घेतल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.