संबंधित माहिती
- Pune : पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
- Bus Accident : महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी भरलेली स्कूल बस रिव्हर्स घेत असताना उलटली
- Accident: टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळल्याने सात पर्यटकांचा मृत्यू
- पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर अखेर दहशतवादाचा गुन्हा दाखल
- नांदेड : ट्रक आणि आयशर टेम्पोच्या अपघातात 5 जण जागीच ठार, 5 जखमी
Pune स्कूल बसचा भीषण अपघात
पुण्यातील आयुका केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या स्कूल बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात किमान 44 विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेचे विद्यार्थी आहेत.
येथील शाळेची बस मौजे गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेली होती, मात्र, यादरम्यान ही बस दरीमध्ये कोसळली. यावेळी बसमध्ये 44 विद्यार्थी व 3 शिक्षक होते. सर्वांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना वैद्यकीय सुविधा देण्यात आली आहे.
