शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (13:23 IST)

धक्कादायक ! पुण्यात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार ,आरोपीला अटक

पुण्यातील दांडेकर पूल परिसरात धक्कादायक घटना घडली  आहे . इथे एका अल्पवयीन मुलावर स्वच्छतागृहात मारहाण करत अनैसर्गिक अत्याचार केले आहे .
पुण्यात एका 16 वर्षीय मुलावर त्याचाच तरुण मित्राने त्याच्या घराच्या स्वच्छतेगृहात मारहाण करून अनैसर्गिक आत्याचार केले .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळजाई पठार येथे पीडित अल्पवयीन मुलगा राहतो. तो  आपल्या मित्राकडे दांडेकर पूल येथे राहणाऱ्या आरोपी सागर सोनवणे याचा कडे आला होता. तेव्हा ओळखीचा फायदा घेऊन सागरने पीडित मुलाला त्याच्या घरातील स्वच्छतागृहात नेले आणि मारहाण करून अत्याचार केले. पीडित मुलाच्या कुटुंबीयांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे