1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. पंजाबी ढाबा
  4. punjabi aalo

पंजाबी आलू

punjabi aalo
साहित्य : उकडलेला बटाटा, तेल, बडीशेप, आले, हळद, तिखट, मीठ, साखर गरम मसाला, टोमॅटो प्युरी, कोथिंबीर. 
 
कृती : सर्वप्रथम बटाटे उकडून त्याच्या फोडी कराव्यात. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. तेल गरम करून आले, बडीशेप, हळद, तिखट, गरम मसाला, टोमॅटो प्युरी घालून परतावे. साखर, मीठ घालून जरा शिजवावे. नंतर त्यात बटाट्याच्या फोडी, कोथिंबीर घालून वाफ आणावी आणि गरमा गरम पुरीसोबत सर्व्ह करावे.
पुढील लेख
बहुपयोगी कडुलिंब