शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. राखी
Written By
Last Updated : बुधवार, 10 ऑगस्ट 2022 (15:37 IST)

Raksha Bandhan 2022 Shubh Muhurt रक्षाबंधन 2022 शुभ मुहूर्त

Raksha Bandhan 2022 muhurat
रक्षाबंधन 2022 शुभ मुहूर्त
11 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजे नंतर राखी बांधता येईल.
जर तुम्ही 12 ऑगस्टला रक्षाबंधन साजरा करत असाल तर सकाळी 07:05 च्या आधी भावाच्या मनगटावर राखी बांधा.
 
रक्षाबंधन तिथी
पौर्णिमा तारीख सुरू होते - 11 ऑगस्ट, सकाळी 10.38 पासून
पौर्णिमा समाप्ती - 12 ऑगस्ट सकाळी 7.05 वाजता
 
रक्षाबंधन 2022 भद्रा काल वेळ
भद्रा सुरू होते: सकाळी 10:38 ते संध्याकाळी 08:50.
भद्रा पूँछ : संध्याकाळी 05.17 ते 06.18 पर्यंत.
भद्रा मुख : संध्याकाळी 06.18 ते 8.00 पर्यंत.
भद्रा संप : भद्राची समाप्ती वेळ रात्री 08:50 आहे.
 
ज्यांचा भद्रावर विश्वास नाही त्यांच्यासाठी 11 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याची वेळ या प्रकारे आहे.
ब्रह्म मुहूर्त - सकाळी 04:29 ते संध्याकाळी 5:17 पर्यंत
शुभ मुहूर्त - सकाळी 9.28 ते रात्री 9.14
अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:6 ते 12:57 पर्यंत
अमृत ​​काल - संध्याकाळी 6.55 ते 8.20 पर्यंत