सोमवार, 6 फेब्रुवारी 2023
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Modified बुधवार, 21 एप्रिल 2021 (07:01 IST)

Ram Navami Wishes in Marathi श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश

राम ज्यांचे नाव आहे
अयोध्या ज्यांचे गाव आहे.. 
असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे. 
श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
दशरथ नंदन राम, 
दया सागर राम, 
रघुकुल तिलक राम, 
सत्यधर्म पारायण राम, 
श्रीरामनवमीच्या शुभेच्छा!
 
 
एक बाणी, 
एक वचनी, 
मर्यादा पुरुषोत्तम 
असे आहेत आमचे प्रभू श्री राम, 
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
श्री राम राम रामेति । रमे रामे मनोरमे 
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
चरित रघुनाथस्य, 
शतकोटी प्रविस्तरम, 
एकैकं अक्षरं पुसां, 
महापातकनाशकम, 
श्री राम नवमीच्या शुभेच्छा
 
वाईटाचा त्याग कर,
सत्याची कास धर.. 
अरे मानवा जरा 
प्रभू रामांच्या विचाराची कास धर.. 
श्री राम नवमीच्या शुभेच्छा!
 
छंद नाही रामाचा 
तो देह काय कामाचा
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
राम ही राष्ट्राची संपत्ती आहे.. 
राम राष्ट्राचे प्राण आहे… 
रामाचे अस्त्तित्व म्हणजे
भारताचे नवनिर्माण आहे...
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा
 
ज्यांच्या मनात श्रीराम आहे, 
त्यांच्या नशिबात वैकुंठधाम आहे. 
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
राम नाम जपत राहा 
चांगले काम करत राहा, 
राम नवमीच्या शुभेच्छा!
 
मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या जन्म दिनी 
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!