गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. श्रीरामनवमी
Written By
Last Updated : मंगळवार, 16 एप्रिल 2024 (18:04 IST)

Ramnavami Prasad पारंपरिक पद्धतीने बनवा सुंठवडा प्रसाद

sunthwada
200 ग्रॅम खवलेले नारळ
100 ग्रॅम खारीक
25-25 ग्रॅम काजू, बदाम, पिस्ता, मनुका
एक चमचा सुंठीची पूड
एक चमचा बडीशेप
एक चमचा ओवा
दोन चमचे धणे
एक चमचा तीळ
पाच मिरी
100 ग्रॅम साखर
 
कृती
सर्व साहित्य वेगवेगळे भाजून घ्या. गार झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.