मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. अर्थजगत
  4. »
  5. मंदीच्या विळख्यात
Written By वार्ता|
Last Modified: वॉशिंग्‍टन , रविवार, 21 डिसेंबर 2008 (16:35 IST)

अमेरिकन अर्थव्यवस्था पूर्णतः मोडकळीस: बीडन

अमेरिकन अर्थव्यवस्था पुर्णतः मोडकळीस येण्‍याचा धोका निर्माण झाला असल्‍याची माहिती अमेरिकेचे नवनिर्वाचित उपराष्ट्राध्‍यक्ष जो बिडन यांनी दिली आहे. एका मुलाखतीत बिडन यांनी मान्‍य केले आहे, की देशाची अर्थव्‍यवस्‍था आमच्‍या अपेक्षेपेक्षाही खराब झाली आहे. ती सुधारण्‍यासाठी किमान 700 अब्‍ज डॉलरच्‍या प्रोत्‍साहन पॅकेजची आवश्‍यकता असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

आपल्‍या कारकिर्दीच्‍या पहिल्‍या वर्षात ओबामा प्रशासनासमोर अर्थव्यवस्था हीच प्राथमिकता असणार आहे.