शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

जूनमध्ये राज्यात मंत्रिमंडळ विस्तार

मुंबई- जून महिन्यात राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात मित्रपक्षांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. यामध्ये सदाभाऊ खोत, विनायक मेटे, महादेव जानकर यांना लाल दिवा मिळू शकतो. 
 
आरपीआयचे रामदास आठवले यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यात 10 मंर्त्यांचा समावेश होऊ शकतो. भाजप दोन मंत्रिपदे राखून ठेवणार आहे.