रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 डिसेंबर 2024 (19:09 IST)

ठाण्यामध्ये रेल्वेची धडक बसून दोन तरुणांचा मृत्यू

Death
Thane News : महाराष्ट्रातील ठाणे येथे एका 19 वर्षीय आणि 17 वर्षीय तरुणांचा रेल्वेची धडक बसल्याने मृत्यू झाला.  
 
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-कोकण मार्गावरील दिवा आणि निकाळजे स्थानकांदरम्यान दोन तरुण रूळ ओलांडत होते त्यावेळी मांडोवी एक्स्प्रेसने आल्याने त्यांना धडक बसली तसेच ही घटना 2 डिसेंबर रोजी घडली असे रेल्वे पोलिस  अधिकारींनी सांगितले. 

दोन्ही तरुण दिवा येथील दातीवली आगासन भागातील रहिवासी असून पोलिसांनी मंगळवारी अकस्मात मृत्यूची नोंद केली. व पुढील तपास सुरु आहे. 

Edited By- Dhanashri Naik