गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अंबाजोगाई , मंगळवार, 19 जुलै 2022 (18:04 IST)

शिवसैनिकाने रक्ताने लिहिले पत्र

shivsena
शिवसेना व शिवसैकिांच्या जिवावर जे मोठे झाले, आमदार खासदार अशी अनेक पदे मिळविली त्यांनीच शिवसेना सोडली. मात्र, आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. या आशयाचे पत्र अंबाजोगाई येथील युवासेनेचे पदाधिकारी अक्षय भूमकर यांनी स्वत:च्या रक्ताची शाई करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रतिज्ञापत्र लिहिले आहे. सध्या हे निष्ठावंत शिवसैनिकाचे रक्ताने लिहिलेले पत्र समाजमाध्यमात व्हायरल होत आहे.