मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 मे 2022 (14:57 IST)

लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी

Accused of sexual harassment sentenced to ten years hard labor
अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली कोल्हापूर गगनबावडा येथील सुनील शिवाजी पाटील 24 याला दोषी धरून सिंधुदुर्ग जिल्हा विशेष न्यायालयाने विविध कलमांखाली दहा वर्षे सक्तमजुरी तसेच द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.