शिवयरांच्या मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बड्या राजकीय नेत्यांवर गुन्हा दाखल

shivaji maharaj
Last Modified शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (08:07 IST)
हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बुधवारी 13 ऑक्टोबरला दाखल झाला. यानिमित्ताने महाराजांचे शिवप्रेमींच्यावतीने ढोल ताशे वाजवत जंगी स्वागत करण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकारी व आपत्ती व्यस्थाप यांच्या आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी शिवसेना खासदार हेमंत पाटील,राष्ट्रवादी चे आमदार चंद्रकांत उर्फ राजू भैया नवघरे,शिवसेनेचे माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, स्थानिकचे भाजपचे पद अधिकारी व पुतळा समिती सदस्यांसह 400 ते 500 जणांवर वसमत शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत शहरात13 ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या वेळी सगळ्याचं बड्या पक्ष्याची पदाधिकारी नेते मांडळी मिरवणुकीत हजर होती. या वेळी अतिउत्साहच्या भरात राष्ट्रवादी आमदार चंद्रकांत नवघरे आणि शिवसेनेचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा यांनी घोड्यावर चढून हार घातला. मात्र या घटनेनंतर आमदार चंद्रकांत नवघरे यांना जाहीर माफी मागावी लागली. शिवसेनेचे माजी मंत्री महोदय यांनी अजूनही या संदर्भात माफी मागतली नसल्यामुळे अनेकांडून शिवसेनेच्या माजी मंत्र्यावर टीकेचे आरसोड ओढले जात आहेत. त्यामुळं आत्ता शिवसेनेचे माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा कधी माफीनामा पेश करणार असा सवाल विचारला जातो.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

RBI Monetary Policy: सर्वसामान्यांना दिलासा नाही, रेपो दर 4 ...

RBI Monetary Policy: सर्वसामान्यांना दिलासा नाही, रेपो दर 4 टक्केच राहणार, रिझर्व्ह बँकेची घोषणा
RBI मौद्रिक धोरण: भारतीय रिझर्व्ह बँकेने आज आपल्या मौद्रिक नीति समीक्षा याचे निकाल जाहीर ...

आता आठवड्यातून मिळणार अडीच दिवस सुट्टी, या देशाने साप्ताहिक ...

आता आठवड्यातून मिळणार अडीच दिवस सुट्टी, या देशाने साप्ताहिक सुट्टीत केला मोठा बदल
आठवड्याच्या सुट्या दोन दिवसांवरून तीन दिवस कराव्यात की नाही यावर जगाच्या विविध भागात मोठी ...

भारतात गरिबी आणि विषमता वाढली, फक्त 10 टक्के लोकांकडे 57% ...

भारतात गरिबी आणि विषमता वाढली, फक्त 10 टक्के लोकांकडे 57% उत्पन्न आहे, बाकीचे लोक उपजीविकेसाठी संघर्ष करत आहेत: अहवाल
भारत हा जगातील सर्वात गरीब आणि असमान देशांच्या यादीत सामील झाला आहे, जिथे एकीकडे गरिबी ...

अपहरण करुन बळजबरीने केले लग्न, पोटावर सिगारेटचे चटके देऊन ...

अपहरण करुन बळजबरीने केले लग्न, पोटावर सिगारेटचे चटके देऊन तिचे विवस्त्र अवस्थेत फोटो काढले
संगमनेर- चार जणांनी येथे राहणाऱ्या एका युवतीचे अपहरण केले. चारपैकी एकाने युवतीवर अत्याचार ...

Omicron: लहान मुलांमधील या 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, ...

Omicron: लहान मुलांमधील या 5 लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, त्यांची त्वरित तपासणी करा
दक्षिण आफ्रिकेतून सुरू झालेल्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने संपूर्ण जग ...