त्यांनी ट्विट केले की, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझ्यावर औषधोपचार सुरु असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे.गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोरोनाची चाचणी करून घ्यावी.असे लिहिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या कोणत्या नेत्यांची कोरोना चाचणी काय येते या कडे लक्ष आहे.I have tested #COVID19 positive and in home isolation.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 5, 2022
Taking medication & treatment as per the doctors advice.
Those who have come in contact with me are advised to get Covid tests done.
Take care everyone !