गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (08:28 IST)

नाशिक शहरात शनिवारी या ठिकाणी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचं मोफत लसीकरण

Free vaccination of Kovishield and Kovacin at this place in Nashik city on Saturday Maharashtra News Regional Marathi News
नाशिक शहरातील शनिवारच्या लसीकरणाबाबत नाशिक महानगरपालिकेने महत्वाची माहिती दिली आहे.नाशिक शहरात शनिवारी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचा पहिला आणि दुसरा डोस पुढील ठिकाणी मिळेल:
 
Covishield for 1st (50 doses online) and 2nd (50 doses online registration) No onspot registration: मायको (सातपूर),हिरावाडी युपीएचसी,आणि न्यू बिटको १ त्याचप्रमाणे, Covaxin for 1st (50 dose online and onspot) and 2nd dose:समाज कल्याण, इंदिरा गांधी हॉस्पिटल, सिडको युपीएचसी,झाकीर हुसेन हॉस्पिटल, आणि इएसआयएस हॉस्पिटल याठिकाणी उपलब्ध होणार आहे.