सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

डास पळवा केवळ 2 मिनिटात

डासांमुळे पसरणारे आजार आरोग्यासाठी अती धोकादायक असतात. डास मारण्यासाठी बाजारात उपलब्ध अनेक प्रॉडक्ट्स अनेकदा प्रभावी नसतात तर अनेकदा अधिक विषारी असतात. म्हणून येथे आम्ही असा सोपा उपाय सांगत आहोत ज्याने डासही पळतील आणि आरोग्यावर विपरित परिणाम होणार नाही.