सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (21:58 IST)

अजितदादांच्या निकटवर्तीयांवर छापे

ajit pawar
आयकर विभागाने मुंबईत पाच ठिकाणी छापे टाकलेपहाटे ५ वाजल्यापासून शोधमोहीम सुरू आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातील बंगळुरूमध्येही सर्च ऑपरेशन सुरू आहे. सर्च ऑपरेशनमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणींच्या कंपन्यांवरही छापा टाकण्यात आला आहे. यात त्यांच्या 3 बहिणींशी संबंधीत कंपन्या असल्याची माहिती समोर आली आहे.
 
या आधी  परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parb) यांचे निकटवर्तीय आणि शिवसैनिक संजय कदम (Sanjay Kadam) यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारली. सकाळपासूनच कदम यांच्या घरावर आयकर विभागाने धाडसत्रं सुरू केलं. तसंच राहुल कनाल यांच्या निवासस्थानी आयकर विभाग छापे टाकले आहे.