1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 8 मार्च 2022 (15:46 IST)

वाशिम येथे रस्त्याच्या कडेला मृत बाळ आढळले

A dead baby was found on the side of the road in Washim
वाशिम - जागतिक महिलादिनाच्या पुर्वसंध्येला (सोमवारी रात्री) मंगरुळपीर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अंदाजे चार ते पाच महिन्याचे अर्भक ग्राम पार्डी ताड येथे रस्त्याच्या कडेला मृतावस्थेत फेकलेले आढळले आहे. डाॅक्टरचा चमु आणि पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणी याप्रकरणी चौकशीला सुरुवात केली आहे. सदर अर्भक हे पुरुष की स्ञी जातीचे हे पुढील फाॅरेन्सिक लॅबच्या अहवालावरुनच कळणार आहे.