शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

१० व्या वर्षपुर्ती विशेषांकाच्या मुखपृष्ठावर झळकली जुही चावला

बेटर होम्स अँण्ड गार्डन्स इंडिया मासिकांच्या विशेष अंक प्रकाशित
१० व्या वर्षपुर्तीचे औचित्य साधत बेटर होम्स अँण्ड गार्डन्स इंडिया मासिकाच्या मृखपृष्टाचे आज हाँटेल रिनाईसन्स, पवई येथे मोठ्या दिमाखात प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुखपृष्ठावर छबी असलेली प्रसिध्द सिने अभिनेत्री जुही चावला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होती. ​चुही चावला ही या मासिकांची पहिली तसेच १०व्या वर्षातही झळकली आहे. 
 
या प्रकाशन सोहळ्यास अगरवाल पँकर्स अँण्ड मुव्हर्स लि. संस्थापक  चे श्री.रमेश अगरवाल उपस्थित होते. यावेळी त्यांच्या कंपनीची वाटचाल यावर त्यांनी उपस्थितांना आपले मनोगत व्यक्त करून कंपनीने नुकताच एका टिव्हीसीचे प्रक्षेपण करण्यात आले. तर एक्सपोजर मिडीया मार्केटिंग प्रा.लि चे वरिष्ठ प्रकाशक श्री.विवेक पारीक यांनी चुही चावला व अगरवाल यांचे आभार मानून मासिकाला मिळालेला वाचकांचा प्रतिसाद यापुढे अधिकाधिक चांगल्या दर्जाचं लेखन  देण्याची वाढलेली जबाबदारीची जाणीव बोलून दाखवली.