बिबट्या थेट बंगल्याच्या बाल्कनीत, शर्थीचे प्रयत्नानंतर जेरबंद

leopard
Last Modified शनिवार, 2 जुलै 2022 (15:21 IST)
नाशिकमधील सातपूर परिसरातील अशोकनगर येथे आज सकाळी बिबट्याचा धुमाकूळ पहायला मिळाला. पंढरीनाथ काळे यांच्या शिवतीर्थ बंगल्याच्या बाल्कनीत अचानक बिबट्या दिसल्याने परिसरात नागरिकांची प्रचंड पळापळ सुरु झाली. स्थानिकांनी तातडीने पोलिस आणि वनविभागाशी संपर्क केला. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा तेथे दाखल झाला. पाठोपाठ वनविभागाची रेस्क्यू टीमही सज्ज झाली. या बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यातच रिमझिम पाऊसही सुरू होता.


अखेर वनविभागाने या बिबट्याला बेशुध्द करुन जेरबंद केले आहे. बंगल्याच्या सात फुट संरक्षक भिंतीवरुन उडी मारुन बिबट्या बंगल्याच्या आवारात शिरला. त्यानंतर त्याने बाल्कनीत ठाण मांडले.


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

उद्यापासून दूध 2 रुपयांनी महागणार, अमूलपाठोपाठ मदर ...

उद्यापासून दूध 2 रुपयांनी महागणार, अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही दरवाढ केली
देशातील सर्वात मोठी दूध डेअरी अमूलने दुधाच्या दरात वाढ केली आहे. बुधवारपासून अमूलचे दूध 2 ...

राहत्या घरी जिलेटीच्या कांड्यांचा स्फोट करुन आत्महत्या

राहत्या घरी जिलेटीच्या कांड्यांचा स्फोट करुन आत्महत्या
मेळघाटमधील धारणी पोलीस स्टेशन अंतर्गत आठ किलोमीटर अंतरावरील कळमखार गावातील रहिवाशी रामू ...

रस्ता नसल्याने घरातच प्रसूती, जुळ्यांचा मृत्यू

रस्ता नसल्याने घरातच प्रसूती, जुळ्यांचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यात मोखाडा तालुक्यातील मरकटवाडीला रस्ता नसल्याने, एका गरोदर महिलेची घरातच ...

आता जय बळीराजा म्हणावं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ...

आता जय बळीराजा म्हणावं, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी घोषणा केली
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुनगंटीवार यांनी ही घोषणा करताच, विरोधकांनी आक्षेप ...

अनेक ठिकाणी जोरदार पाऊस , पुणे, जळगावसह विदर्भात पावसाचा ...

अनेक ठिकाणी जोरदार पाऊस , पुणे, जळगावसह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी
संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार बंटिंग सुरु केली आहे. पावसामुळे अनेक ठिकाण ...