लाखो रुपयांचा नेकलेसच्या प्रेमात पडल्याने वधूची मैत्रीण तुरुंगात पोहोचली

Last Updated: गुरूवार, 30 मे 2019 (10:15 IST)
महिला वर्गाला सोने चांदीच्या दागिन्याचे आकर्षण असते, मात्र हे आकर्षण गुन्हा करायला देखिल भाग पाडते, अशी घटना घडली आहे मुंबई येथे. वांद्रे येथील एका फाईव स्टार हॉटेलमधून नववधूच्या मैत्रिणीने ७ लाख किंमतीचा हार चोरीला होता. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनीलग्नात आलेल्या मेघा पंजाबी या महिलेला पकडले आहे. ती एका खासगी कंपनीत नोकरी करते.

लग्नाची तयारी जोमात सुरू असताना नवरीने तिचा हार मैत्रिणीला उत्सुकतेने दाखवला आणि पुन्हा बॅगेत ठेवला. मात्र काही वेळाने नवरी मेकअप रूममध्ये गेली तेव्हा हा हार गायब असल्याचे लक्षात आले तिला धक्का बसला. या लाखो रुपयांच्या हार चा सगळीकडे शोध सुरू केला. मात्र हार सापडला नाही. त्यामुळे लग्नाच्या ठिकाणी गोंधळ सुरू झाला. अखेर, महिलेने वांद्रे पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली. तिच्या तक्रारीवरून वांद्रे पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला.

पोलिसांनी सुरुवातीला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांकडे कसून चौकशी केली. तर मेकअप रूममध्ये सीसीटीव्ही नसल्याने, आरोपीपर्यंत पोहोचणे आव्हानात्मक होते. अखेर, संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी मंगळवारी मेघा पंजाबीला अटक केली, तर तिच्याकडून पोलिसांनी हार हस्तगत करण्यात आला आहे. हार पाहून तो तिच्या मनात भरला. त्यामुळे तिने तो चोरल्याचे पोलिसांना सांगितले आहे. त्यामुळे मोहात न पडणे गरजेचे आहे नाही तर तुरंगाची हवा खावी लागते.यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

मुंबई भारतात सर्वात महाग; जाणून घ्या कोणत्या शहराची रँकिंग ...

मुंबई भारतात सर्वात महाग; जाणून घ्या कोणत्या शहराची रँकिंग काय आहे..
भारतात राहण्यासाठी आणि खाण्यासाठी सर्वात महाग कोणते शहर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ...

मुंबईत प्रेमप्रकरणातून 3 महिलांची हत्या, नंतर आत्महत्या

मुंबईत प्रेमप्रकरणातून 3 महिलांची हत्या, नंतर आत्महत्या
मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली ...

IND vs ENG Test: इंग्लैंड के खिलाफ जसप्रीत बुमराह करेंगे ...

IND vs ENG Test: इंग्लैंड के खिलाफ जसप्रीत बुमराह करेंगे कप्तानी, कोरोना से जूझ रहे रोहित
एजबॅस्टन कसोटीच्या दोन दिवस आधी मोठी बातमी समोर आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत भारतीय ...

Viral Video 70 वर्षीय आजीने गंगा नदीत उडी घेतली

Viral Video 70 वर्षीय आजीने गंगा नदीत उडी घेतली
हिंदूंसाठी गंगा नदी ही जगातील सर्वात पवित्र नद्यांपैकी एक आहे. गंगा नद्यांच्या काठावर ...

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 126 वा : इंग्लंड युक्रेनला करणार ...

रशिया-युक्रेन संघर्ष दिवस 126 वा : इंग्लंड युक्रेनला करणार 1 अब्ज पौंडाची मदत
युनायटेड किंग्डमने युक्रेनला देत असलेली मदत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. आता युके ...