भाजपला देशातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही : मुंढे

dhanajay munde
Last Modified सोमवार, 28 जानेवारी 2019 (17:56 IST)
माझे हेलिकॉप्टर भरकटले, मी कागलला पोहोचलो नाही, याचे विरोधकांना बरे वाटले. पण भाजपला देशातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. अच्छे दिनच्या नावाने १२५ कोटी जनतेला फसवले अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंढे यांनी येथे केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेला कोल्हापूरजिल्ह्यातून सुरुवात झाली.

धनंजय मुंढे यांनी सरकारवर कडक शब्दात टीका केली. सरकारने खाती उघडली, पण अजून १५ लाख जमा केलेले नाहीत. पेट्रोल, डाळ, गॅस आमच्यावेळी स्वस्त होते, मात्र आज पेट्रोल ६० चे ९२ रुपये झाले. ४०० रुपयांचा गॅस १००० रुपये झाला. गॅसच्या एका टाकीमागे ६२५ रुपये लुटले, तेही दिवसाढवळ्या. देशातील अन्य राज्यांनी तसेच फ्रान्सनेही ५७० कोटीला एक अशी विमाने खरेदी केली. तर भारताने १६७० कोटी रुपयांना एक अशी ३६ विमाने खरेदी केली. जुन्या कंपनीची स्पेअर पार्ट पुरवण्याची आॅर्डर बदलून ती अनिल अंबानी यांना दिली, अशा शब्दात राफेल करारावर मुंढे यांनी टीका केली. याबाबत गुन्हा नोंद होईल म्हणून चांगल्या अधिकाऱ्यांची रात्री दोन वाजता बदली केली, अशी टीका मुंडे यांनी केली.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

भारताच्या महिला बुद्धिबळ संघाची विजयाची हॅट्‌ट्रिक

भारताच्या महिला बुद्धिबळ संघाची विजयाची हॅट्‌ट्रिक
भारताच्या पुरुष संघाप्रमाणेच महिला संघानेही आशियाई नेशन्स ऑनलाइन बुद्दिबळ स्पर्धेत सलग ...

एकनाथ खडसे सोशल मीडियात ट्रोल, वाचा, असे आहे कारण

एकनाथ खडसे सोशल मीडियात ट्रोल, वाचा, असे आहे कारण
भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे एकनाथ खडसे सध्या सोशल ...

वकील आणि त्यांचे कारकून यांना लोकल प्रवासाची मुभा

वकील आणि त्यांचे कारकून यांना लोकल प्रवासाची मुभा
वकील आणि त्यांचे कारकून यांनाही आता रेल्वे प्रवासाची संमती देण्यात आली आहे. आत्तापर्यंत ...

ट्विटर वॉर, दलबदलूंना प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे काय ...

ट्विटर वॉर, दलबदलूंना प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे काय समजतील
दलबदलूंना प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे काय समजतील अशा शब्दात विरोधी पक्षनेते ...

तर कदाचित 'ते' मुख्यमंत्री झाले असते : दानवे

तर कदाचित 'ते' मुख्यमंत्री झाले असते : दानवे
‘पक्षाने एकनाथ खडसे यांना प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली. ...