अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील'- तुषार भोसले यांचे अजित पवारांना आव्हान

Last Modified रविवार, 13 जून 2021 (10:36 IST)
फोटो साभार -सोशल मीडिया
आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नसून हा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील, असा इशारा भाजप प्रणित अध्यात्मिक आघाडीचे नेते तुषार भोसले यांनी दिला आहे.
मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत यंदा पायी वारीला परवानगी देण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही राज्य सरकारने वारी करण्यास परवानगी दिलेली नाही.
हा निर्णय घेऊन राज्य सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे, अशी टीकाही तुषार भोसले यांनी केलीय. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

राज्य सरकारने आपली भूमिका मागे घेतली नाही तर असंख्य पालख्या रस्त्यावर उतरतील आणि यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास याला उमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील असं आव्हान तुषार भोसले यांनी दिलं आहे.
राज्यातील मानाच्या दहा पालख्यांसाठी बसमधून जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी 20 बसेस दिल्या जाणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

मोठी बातमी! श्रीनगर विमानतळाला बॉम्बने उडवण्याचा कट फासला

मोठी बातमी! श्रीनगर विमानतळाला बॉम्बने उडवण्याचा कट फासला
श्रीनगर विमानतळाजवळ मोठा बॉम्ब स्फोट करण्याची दहशतवाद्यांची योजना उधळून लावली आहे. यासाठी ...

६६ वर्षांची आजी आणि ७९ वर्षांच्या आजोबांचे धुमधडाक्यात लग्न

६६ वर्षांची आजी आणि ७९ वर्षांच्या आजोबांचे धुमधडाक्यात लग्न
सांगली- आयुष्याभर संसार करण्यात वेळ आणि वय निघून जातं आणि खरी साथाची गरज भासते ती म्हणजे ...

वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेला घर सोडण्याचे ...

वृद्ध आई-वडिलांना त्रास देणाऱ्या मुलगा-सुनेला घर सोडण्याचे न्यायालयाचे आदेश
मुंबई उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीत महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून यामुळे ...

मार्च 2022 पासून महिला पुणे एनडीएची प्रवेश परीक्षा देऊ ...

मार्च 2022 पासून महिला पुणे एनडीएची प्रवेश परीक्षा देऊ शकतात – केंद्र सरकार
महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, पुणे अर्थात एनडीएमध्ये (NDA) प्रवेश देण्याबाबत ...

नाशिकच्या तरुणाने Money Heist स्टाइलने केरळमध्ये बँकेतून ...

नाशिकच्या तरुणाने Money Heist स्टाइलने केरळमध्ये बँकेतून लुटलं साडेतीन कोटीचं सोनं!
नाशिकच्या एका तरुणाने साताऱ्यातील तीन पहिलवानांच्या मदतीने केरळातील एका बँकेवर दरोडा ...