पुणे, सांगली आणि चिपळूणमध्ये अवकाळी पाऊस झाला आहे. वाऱ्यामुळे झाडं उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी घरांचे पत्रे उडून गेले