1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Raj Thackeray to begin campaigning from 14 February

राज ठाकरेंची तोफ 14 पासून धडाडणार

मुंबई- शिवसेना, भाज, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने निवडणुकांच्या प्रचाराला सुरूवात केली आहे.
 
प्रचाराच्या या मैदानामध्ये मात्र राज ठाकरे अजूनही गायब आहेत. पण आता 14 फेब्रवारीपासून राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे.
पुढील लेख
गृहमंत्रालयाची वेबसाइट हॅक, चौकशीचे आदेश