रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जुलै 2023 (11:54 IST)

फोटोच्या नादात समुद्राच्या लाटेत पत्नी बुडाली, व्हिडीओ व्हायरल

असे म्हणतात की आग, हवा आणि पाण्याशी कधीही खेळू नये कारण ते प्राणघातक ठरू शकते. कधी व्हिडीओमुळे तर कधी फोनवरून घेतलेल्या सेल्फीमुळे अनेकदा लोकांना जीवगमवावा लागला आहे. नुकताच व्हायरल झालेला एक भयावह व्हिडीओ  व्हायरल होत आहे. मुंबईतील वांद्रे बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रावरचा हा व्हिडीओ आहे.  एक जोडपे कुटुंबासोबत एन्जॉय करताना दिसत आहे, पण त्यानंतर जे घडते ते भीतीदायक आहे. आणि त्याच बरोबर कायमचे धडे देणारे आहे.