suvichar
✕

मुक्त विद्यापीठातील गैर कारभारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनोद तावडे यांच्याकडे मागणी

Updated: शनिवार, 2 सप्टेंबर 2017 (09:03 IST)

आ.जयवंतराव जाधव यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासक्रमामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाच्या बी.एस्सी अभ्यासक्रमाची पुस्तके तयार न करताच लाखो रुपयांचा अपहार केला आहे. कोर्ससाठी तयार करण्यात आलेल्या व्हीडीओ लेक्चर्स मध्येही घोटाळा करण्यात आलेला आहे. कोर्स तयार करण्यासाठी तत्कालीन संचालकाकडून माजी संचालकाच्या मुलीचीच नेमणूक करण्यात आली आहे. विद्यमान संचालकांच्या पतीनेही लेक्चर्स तयार केलेले आहे. या अभ्यासक्रमांचा लागणारा  सर्व खर्च अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे दाखवत आधीच अदा केलेला  आहे.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील ३५८ पैकी ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

आधी बंद दाराआड गुप्त बैठक! मग दोन्ही ठाकरे बंधू मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत मंचावर दिसले

दिवाळीनिमित्त नागपूर-मुंबई आणि पुणे मार्गावर विशेष गाड्या धावणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा मोठा निर्णय

Ranji Trophy 2026-27: मुंबईने रणजी ट्रॉफीच्या तिसऱ्या फेरीत हरियाणाला १० गडी राखून पराभूत केले

पाकिस्तानमध्ये रुग्णवाहिकेत ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट; बाळंतीण महिलेसह १० जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments