तुमच्या एकत्र येण्यामुळे मिळणारा आनंद
तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे असू द्या.
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
सुगंध बनून तिच्या श्वासात विरघळून जा
शांती बनून तिच्या हृदयात प्रवेश करुन जा
जशी जपली मित्रांशी मैत्री
तसेच वहिनीशी आयुष्यभराचे नाते जपून राहा
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
जगातील सर्वात सुंदर जोडीला
साखरपुड्याच्या खूप खूप अभिनंदन
तुम्हाला आनंदी भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा
धरून एकमेकांचा हात
नेहमी लाभो तुम्हास एकमेकांची साथ
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
कडक उन्हात सावलीप्रमाणे
अंधारात प्रकाशाप्रमाणे
एकमेकांना आधार देत राहा
शिंपल्यातील मोत्याप्रमाणे!
साखरपुड्याच्या हार्दिक शुभेच्छा
प्रेम, सुख, आनंद तुमच्या आयुष्यात असच कायम राहू दे
हीच ईश्वर चरणी प्रार्थना
साखरपुड्या निमित्त तुम्हाला खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा !
तुम्हा दोघांचे सर्व स्वप्न पूर्ण
व्हावी हीच आमची इच्छा
तुम्हाला साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा
उन्हात सावली प्रमाणे
अंधारात उजेडा प्रमाणे
नेहमी एकमेकांची साथ देत रहा
साखरपुड्या निमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !
आज झाली माझ्या मित्राची सागाई,
दोघांना मनापासून खूप-खूप बधाई
साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा
तुम्ही दोघ नेहमी असेच
आनंदी आणि सुखी रहा
भविष्यातील नवरदेव आणि नवरीला
साखरपुड्याच्या अनेक शुभेच्छा.
तुम्ही दोघे एकमेकांसाठी या जगात आला आहात,
यात काही शंकाच नाही
तुमच्या सुखी संसारासाठी
तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…
तुमच्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल प्रेमाने भरलेलं असो
साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा