बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. लव्ह स्टेशन
  3. रिलेशनशिप
Written By

य अक्षरावरून मुलींची मराठी नावे Y Varun Mulinchi Nave

यशोदा- श्रीकृष्णाची आई
यशोधरा- यश धारण करणारी गौतम बुद्धाची आई
यामा- चांदणी रात्र
याज्ञसेना- द्रौपदी
युक्ता- योग्य
योगिता- योग्य, संबंध जोडणारी
योगिनी- साध्वी, जादूगार
योजनगंधा- दूरवर सुवास पसरवणारी
योशिता- स्त्रीयोशोगौरी
योजना- आराखडा
यशदा- यश देणारी
यशवंती- यशस्वी झालेली
यशस्विनी- विजयी
यशोदा- श्रीकृष्णाची आई
यशोधरा- यश धारण करणारी गौतम बुद्धाची आई
यौवना- तरुणी
यश्वी - जीवनात भाग्य घेऊन येणारी
यशी- प्रसिद्ध
यती- तपस्वी
यभा- हत्ती प्रमाणे सुंदर
योशा - तरुण मुलगी
युक्ता- चौकस
युतीका- फुल
यशी- प्रसिद्धी
यामी - जोडी
यौवना- तरुणी
यश्वी - जीवनात भाग्य घेऊन येणारी
युवांशी- युवा
येशा- ईश्वराने स्वीकारलेली
यती- तपस्वी
युवांशी- युवा
यमुना- एका नदीचे नाव
यशदा- यश देणारी
यशवंती- यशस्वी झालेली
यशस्विनी- विजयी
यहवा- पृथ्वी आणि स्वर्ग मिलन
यहवी- पृथ्वी आणि स्वर्गाचे मिलन
यजना- धार्मिक
योग्या- योग्य आचरण असलेली
युक्ता- योग्य
युगंधरा- पृथ्वी, युगे धारण करणारी
योगमाला- दुर्गामातेचे नाव
योग्या- योग्य आचरण असलेली
योगिता- योग्य, संबंध जोडणारी
योगिनी- साध्वी, जादूगार
यश्रीता- सुंदर
यफिता- मुक्त
यफिन- सुंदर
युगंधरा- पृथ्वी, युगे धारण करणारी
योगमाला- दुर्गामातेचे नाव
यथार्था-  सत्य माहीत असलेली
यस्तिका- मोत्याची माळ
योगदा-  दुर्गा माता
याज्ञसेना-  द्रौपदी
यामा - चांदणी रात्र
युती-  मिलन
याज्ञा- सत्य
यावी- सुंदर
यशा- प्रसिद्ध
यश्री- पार्वती
युवांश्री-  सर्वात चांगली
यक्षा- देवदूत
यज्ञा-  यज्ञ एक धार्मिक विधी
यंती- पार्वती
येशा- ईश्वरी अंश असलेली
यमुरा- चंद्र
यन्ती- पार्वती
यरह- उष्ण
यशाश्वी- प्रसिद्ध
यमहा- कबूतर
योजनगंधा- दूरवर सुवास पसरवणारी
योशिता- स्त्रीयोशोगौरी
येशिका- प्रिय
युवाना- तरुण
यजा धार्मिक
यमृता- चांगली
यारा- प्रकाश
यासी - प्रसिद्ध
यजाता- पवित्र
यक्षिता- आश्चर्यकारक स्त्री
यलिनी- सरस्वती
यमाना- पवित्र
यमिका- रात्र

Edited By- Dhanashri Naik