शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

सचिन सर्वात लोकप्रिय खेळाडू- श्रीकांत

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडू आहे. क्रिकेटप्रती त्याची समर्पण वृत्ती कौतूकास्पद आहे, असे मत भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे अध्यक्ष कृष्णमचारी श्रीकांत यांनी व्यक्त केले.

श्रीकांत यांनी सांगितले की, सचिनच्या विनम्र स्वभाव आणि सदाचार वृत्तीने तो जगातील सर्वात लोकप्रिय खेळाडू बनला आहे. सचिन आणि क्रिकेट एक दुसर्‍यांसाठी तयार झाले आहे. आपल्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्याने मिळविलेले यश हे सोपे काम नाही. युवा खेळाडूंसाठी तो आदर्श आहे, असे श्रीकांतने सांगितले.