testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नपुंसकत्व येण्याची कारणं

जीवनात सेक्सचा वेगळाच आनंद आहे आणि उत्जेनामुळे याची उत्पत्ती होते. कधी-कधीतर काही लोकं एखादी सेक्सी फोटो बघून देखील उत्तेजित होऊन जातात. पण होत नसल्यास त्याला (इरेक्टाइल डिस्फंक्शन) म्हणतात. ही समस्या असणारे लोकं सतत चिडचिड करतात, त्यांना नैराश्य येतो आणि त्यांचा आत्मविश्वासही ढासळतो.
साधरणता पुरुषांमध्ये 60 वर्षाच्या वयानंतर तर स्त्रियांमध्ये 45 वर्षाच्या वयानंतर हार्मोन्सची कमतरता होते ज्यामुळे त्यांना उत्तेजित व्हायला वेळ लागतो किंवा ते उत्तेजित होतंच नाही.
काय आहे हे इरेक्टाइल डिस्फंक्शनचे कारण, पाहू या..

* अतिमद्यपानाने माणसाच्या सेक्स लाईफवर विपरित परिणाम होतो. तणाव, दारू, धूम्रपान आणि मधुमेहामुळे सेक्स लाईफवर परिणाम होतो.

* विकारही इरेक्टाइल डिस्फंक्शन अर्थात नपुंसकत्वासाठी कारणीभूत ठरतं.
* नर्वस सिस्टममध्ये एखाद्या कमतरतामुळे ही समस्या आढळते.


यावर अधिक वाचा :

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?

सेक्स लाईफ सुधारण्यासाठी आहाराचा कितपत उपयोग होतो?
जर एखाद्या अन्नपदार्थामुळे सेक्स लाईफ सुधारते, असं सिद्ध झालं तर ते पदार्थ हमखास विकले ...

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन

किस करण्याचे फायदे जाणून घेतल्यावर दररोज घ्याल चुंबन
ओंठावर किस करणे प्रेम दर्शवण्याचा भाव आहे. पण आपल्याला हे माहित आहे का की ओठांवर किस ...

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका

रात्री उशिरा झोपणार्‍या पुरुषांना नपुंसक होण्याचा धोका
स्मार्टफोन आल्यापासून रात्री उशीरापर्यंत हातात फोन ठेवणार्‍यांची संख्या वाढत असून अनेक ...

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा

हे प्रश्न विचारा आणि त्याला स्पर्श न करता उत्तेजित करा
शारीरिक संबंधात स्पर्शाचं आपलं महत्त्व आहे. हात, खांदे, गळा, ओठ यांना स्पर्श करून ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे ...

तुम्ही डेमिसेक्‍शुअल (demisexual) तर नाही, जाणून घ्या याचे लक्षण
मागील काही वर्षांमध्ये सेक्‍शुएलिटीबद्दल लोक जास्त खुलून बोलू लागले आहे. आता या ...