आता बोल्टचे लक्ष्य 9.7 सेकंद

usen bolt
ओस्ट्राव्हा| वेबदुनिया| Last Modified बुधवार, 23 मे 2012 (14:30 IST)
WD
उसेन हा जगातील सर्वांत वेगवान मनुष्य आहे, हे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झालेले आहे. शंभर मीटर आणि दोनशे मीटर शर्यतीमध्ये विश्‍वविक्रमी वेळ नोंदविणाऱ्या बोल्टला आता शुक्रवारी होणाऱ्या युरोपीय शर्यतीत ही वेळ आणखी सुधारण्याची इच्छा आहे. या स्पर्धेतील 100 मीटर शर्यतीमध्ये 9.7 सेकंदांची वेळ नोंदविण्यासाठी तो प्रयत्नशील आहे.

याच शहरामध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या शर्यतीमध्ये बोल्टने 200 मीटर शर्यतीत 19.83 सेकंदांची वेळ नोंदवत विक्रम केला होता. ""मला हे शहर आणि इथले वातावरण आवडते. त्यामुळेच, दरवर्षी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे वाटत असते,'' असे 25 वर्षीय बोल्टने सांगितले. याच महिन्याच्या सुरवातीला झालेल्या "किंग्जटन इन्व्हिटेशनल' 100 मीटर शर्यतीमध्ये बोल्टने 9.82 सेकंद वेळ नोंदविली होती.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ...

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण
राजेश टोपे म्हणाले, “सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 3498 जण ...

मातोश्री परिसर सील

मातोश्री परिसर सील
मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असून या परिसरात असलेल्या एका ...

नागपुरात करोनाचा पहिला बळी

नागपुरात करोनाचा पहिला बळी
एका ६५ वर्षीय नागरिकाचा करोनाची बाधा झाल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त
राज्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १२० ...