आनंदचा दुसरा डावही बरोबरीत

Last Modified शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2015 (09:50 IST)
बिलबाव, स्पेन- विद्यमान विजेत्या विश्वनाथन आनंदला फायनल बुद्धिबल स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीतही संघर्ष करावा लागल्याने बरोबरीतच समाधान मानवे लागले. यावेळी चीनच लिरेन डिंगने त्याला बरोबरीत रोखल्याने आनंदला संयुक्त दुसरे स्थान मिळाले आहे. सलग दोन डाव अनिर्णित राहिल्याने जेतेपद स्वत:कडेच राखण्यासाठी आनंदवरील दडपण आता वाढले आहे. या स्पर्धेच्या अजून चार फेर्‍या बाकी असून त्यापैकी तीन डावांत त्याला काळ्या मोहरांनी खेळावयास मिळणार आहे.
पहिल्या फेरीत अनीश गिरीविरूद्ध वरचढ स्थिती असूनही आनंदला त्याचा लाभ घेता आला नव्हता. चार खेळाडूंचा सहभाग असलेल्या दुहरी राउंड रॉबिन पद्धतीने खेळविल्या जात असलेल्या या स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीतील अमेरिकेचा वेस्ली सो व हॉलंडचा अनीश गिरी यांचा डावही ‍अनिर्णीत राहिला.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा

इगतपुरी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने परप्रांतीय जमा
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे रोजगारासाठी ...

टोल वसुली आज पासून बंद

टोल वसुली आज पासून बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत आणि महाराष्ट्र राज्य ...

नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण

नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण
नाशिकमध्ये कोरोनाचा पहीला रुग्ण आढळला आहे. नाशिक जिल्हयातील निफाड तालुक्यातील लासलगांव ...

स्पेनच्या राजकुारीचा कोरोनाने घेतला बळी

स्पेनच्या राजकुारीचा कोरोनाने घेतला बळी
करोना व्हायरसमुळे युरोपातील अनेक देशात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या वेगाने वाढत आहे.

कोरोनाचे महाराष्ट्रात १९६ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती ...

कोरोनाचे महाराष्ट्रात १९६ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती मिळाली
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच जात आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात १९६ ...