गोळाफेकपटू इंद्रजित सिंह उत्तेजक चाचणीत दोषी

दिल्ली| Last Modified मंगळवार, 26 जुलै 2016 (10:45 IST)
एशियन चॅम्पिअनशिप, एशिअन ग्रँड प्रिक्स आणि वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सुवर्णपदक मिळवणारा गोळाफेकपटू
इंद्रजित सिंह उत्तेजक चाचणीत दोषी आढळला आहे. राष्ट्रीय डोपिंगविरोधी एजन्सीने अॅथलेटिक्स फेडरेशनला पत्र पाठवून गोळाफेकपटू इंद्रजित सिंह डोपिंग चाचणीत बाद झाल्याची माहिती दिली आहे. बंदी असलेल्या स्टेराईडचा वापर करताना इंद्रजित सिंहला पकडण्यात आले होते.
इंद्रजित सिंहकडून भारताला खूप अपेक्षा होत्या. रिओ ऑलिम्पिकसाठी भारताकडून जास्तीत जास्त खेळाडू पाठवण्यात येणार आहेत. मात्र नरसिंग यादव आणि त्यानंतर आता इंद्रजित सिंह डोपिंग चाचणीत बाद झाल्याने जागतिक स्तरावर डोपिंगची पाहणी करणा-यांसमोर भारतीय खेळाडूंसंबंधी शंका निर्माण होण्याची शक्यता आहे.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

हे काय नवीन, सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली

हे काय नवीन, सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली
सांगली, मिरज शहरात वटवाघळांची संख्या वाढली आहे. आता सर्रास शहरातील झाडांना लटकलेली दिसू ...

राज ठाकरे यांचा फोन आला, खुद्द शरद पवार यांनीच दिली माहिती

राज ठाकरे यांचा फोन आला, खुद्द शरद पवार यांनीच दिली माहिती
वाढीव वीज बिलाबाबत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजभवनवर जाऊन राज्यपालांची भेट घेतली ...

4 जी मोबाइल फोन खरेदीसाठी कर्ज देऊन Airtelने खास ऑफर आणली

4 जी मोबाइल फोन खरेदीसाठी कर्ज देऊन Airtelने खास ऑफर आणली
भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी एअरटेलने आपल्या ग्राहकांना 4 जी मोबाइल हँडसेट खरेदी ...

US Election 2020: झुकरबर्गला चिंता, निकाल विलंब झाल्यास ...

US Election 2020: झुकरबर्गला चिंता, निकाल विलंब झाल्यास अमेरिकेत अशांतता निर्माण होईल
सॅन फ्रान्सिस्को. अमेरिकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत अजून काही दिवस शिल्लक आहेत, ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी मुंबई, पुणे आणि ठाणे तयार आहे ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी मुंबई, पुणे आणि ठाणे तयार आहे का?
गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, पुणे या महानगरात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट ...