जगप्रसिद्ध टेनिसपटू राफेल, आई आणि व्हिडिओ व्हायरल

nadal
Last Modified शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016 (12:54 IST)
टेनिसपटू राफेल नदाल याचा एक व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड
व्हायरल झाला आहे. असंख्य टेनिसप्रेमी टेनिस कोर्टवर नदालचा सामना पाहण्यासाठी जमले. यावेळी
गर्दीत माय-लेकींची ताटातूट झाली होती . टेनिसकोर्टवर शोधण्यासाठी आईची प्रचंड धडपड सुरू होती. एका बाजूस टाळ्या आणि प्रेक्षक ओरडत होते तर त्यावेळी
ही आई रडत आपल्या हरवलेल्या मुलीला कोर्टमध्ये हाका मारत होती. आवाजा मुळे
या आईचा आक्रोश कित्येकांच्या कानी गेला नाही.
मात्र जेव्हा राफेल सर्विस करत होता तेव्हा त्याची नजर
रडणा-या आईकडे गेले आणि त्याने तात्काळ त्याने हा
सामना थांबवला. आईला आपल्या मुलीचा शोध घेता यावा यासाठी त्याने काही काळासाठी तो थांबवला. त्यानंतर सगळेच या मुलीचा शोध घेऊ लागले. काही मिनिटांनी ही मुलगी प्रेक्षकांच्या गर्दीत रडत असताना एकाने लक्षात आणून दिले. तेव्हा आईने धावत जाऊन आपल्या मुलीला मिठीत घेतले.हे दृश्य पाहणेच उत्तम ठरेल. नक्की पहा.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा

आणखी दोन आठवडे लॉकडाउन हवा
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी 14 एप्रिलनंतर आणखी दोन आठवड्यांचे लॉकडाउन ...

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण

पुणे जिल्ह्यात 38 नवीन कोरोना बाधित रूग्ण
राजेश टोपे म्हणाले, “सध्या राज्यात 32 हजार 521 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 3498 जण ...

मातोश्री परिसर सील

मातोश्री परिसर सील
मातोश्री हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असून या परिसरात असलेल्या एका ...

नागपुरात करोनाचा पहिला बळी

नागपुरात करोनाचा पहिला बळी
एका ६५ वर्षीय नागरिकाचा करोनाची बाधा झाल्याने इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ...

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त

राज्यात ८६८ कोरोनाग्रस्त
राज्यातील करोनाची लागण झालेल्यांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. राज्यात आज दिवसभरात १२० ...